Shortage of test materials along with corona vaccine in Gondia 
Shortage of test materials along with corona vaccine in Gondia  
बातम्या

गोंदियात कोरोना लसीसोबतच टेस्टच्या साहित्यांचा तुटवडा ...  

अभिजीत घोरमारे

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण Rural रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र Primary Health Center, कोरोना Corona चाचणी केंद्रावर मागील दोन दिवसांपासून आरटीपीसीआर RTPCR आणि रॅपिड अँटिजन Antigen टेस्ट किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. Shortage of test materials along with corona vaccine in Gondia

किट अभावी कोरोना चाचण्या खोळंबल्या आहेत. चाचणी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना चाचणी न करताच केंद्रावरून परतावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

हे देखील पहा -

जिल्हा आरोग्य विभागाकडून Department of Health किटचा Kit पुरवठा न झाल्याने मागील दोन दिवसांपासून आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन Antigen टेस्ट पूर्णपणे टप्प झाले आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच नागरिक तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि कोरोना चाचणी केंद्रांवर जात आहेत. मात्र, त्यांना किट नसल्याचे सांगून परत पाठविले जात आहे.

या कारणांमुळे मागील दोन दिवसांपासून कोरोना Corona चाचण्या ठप्प झाल्याचे चित्र आहे. चाचणी न करताच आल्या पावली नागरिकांना घरी परतावे लागत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर दुसरीकडे कुटुबांसोबत वावरताना सुद्धा दहशतीखाली वावरावं लागत आहे. 

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanashri Kadgaonkar : वहिनीसाहेबांचा फिटनेससाठी निर्धार

Live Breaking News : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील २ गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार

Heeramandi Mistakes : संजय भन्साली यांच्या ‘हीरामंडी’मध्ये सीन्स चुकले; पेपरमध्ये दिसल्या कोरोनाच्या बातम्या तर लायब्ररीमध्ये दिसलं २००४ मधलं पुस्तक

Kalyan Crime News: नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न फसला, दिल्लीतील युवकाला कल्याणमध्ये अटक

Arvind Kejriwal SC Hearing : अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला राखून, अटकेनंतरच्या ४८ दिवसांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT